⁠  ⁠

CIDCO अंतर्गत ठाणे येथे 10वी उत्तीर्णांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

CIDCO Thane Recruitment 2023 : शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित मध्ये भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल. 

पदाचे नाव : ड्राफ्ट्समन (सिव्हिल) / Draughtsman (Civil)
आवश्यक शैक्षणिक पात्रता : 10 वी परीक्षा उत्तीर्ण

परीक्षा फी : फी नाही
पगार : 6,000/- रुपये ते 8,050/- रुपये.
नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)

अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच
अधिकृत संकेतस्थळ : www.cidco.maharashtra.gov.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article