CISF : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 836 जागांसाठी भरती

Published On: फेब्रुवारी 14, 2024
Follow Us
Cisf Recruitments 2022

CISF Bharti 2024 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार CISF ने सहाय्यक उपनिरीक्षक कार्यकारी पदाच्या 836 पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 836
यामध्ये अनारक्षित प्रवर्गासाठी एकूण ६४९ पदे आहेत. अनुसूचित जातीसाठी एकूण 125 पदे आणि अनुसूचित जमातीसाठी 62 पदे समाविष्ट आहेत.
रिक्त पदाचे नाव : सहाय्यक उपनिरीक्षक कार्यकारी
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : 01.08.2023 रोजी 35 वर्षे, म्हणजे, त्यांचा जन्म 02.08.1988 पूर्वी झालेला नसावा. अनुसूचित जाती/जमाती उमेदवारांसाठी 5 वर्षांपर्यंत शिथिलता. OBC उमेदवारांसाठी वयाची कोणतीही सूट लागू नाही.

निवड प्रक्रिया :
वैद्यकीय तपासणी, लेखी परीक्षा, शारीरिक प्रतिनिधित्व आणि कागदपत्रांच्या पडताळणीद्वारे CISF मध्ये उमेदवारांची निवड केली जाईल. या सर्व प्रक्रियेनंतर वैद्यकीय चाचणी होईल. या सर्व प्रक्रियेद्वारे तुमची सीआयएसएफच्या पदासाठी निवड केली जाईल.
परीक्षा फी : फी नाही
पगार :

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20फेब्रुवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.cisf.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now