पात्रता फक्त 12वी उत्तीर्ण अन् पगार 69000 पर्यंत ; तब्बल 1130 जागांवर भरती

Published On: सप्टेंबर 12, 2024
Follow Us

CISF Recruitment 2024 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आज म्हणजेच 31 ऑगस्ट 2024 पासून सुरु होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 1130

रिक्त पदाचे नाव : कॉन्स्टेबल/फायर (पुरुष)
शैक्षणिक पात्रता: 12वी(विज्ञान) उत्तीर्ण
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी
: जनरल/ओबीसी/₹100/- [SC/ST/ExSM:फी नाही]

पगार : 21,700/- ते 69,100/-
शारीरिक पात्रता:
उंची: 170 सेमी,
छाती: 80-85 सेमी
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2024 (11:00 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ : https://cisfrectt.cisf.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now