कोचीन शिपयार्ड लि.मध्ये विविध पदांची भरती ; डिप्लोमा/M.Com उमेदवारांना संधी..

Published On: सप्टेंबर 22, 2023
Follow Us

Cochin Shipyard Bharti 2023 : कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये काही रिक्त पदांवर भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑक्टोबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 54

रिक्त पदाचे नाव: प्रोजेक्ट असिस्टंट
शाखा आणि पद संख्या
1) मेकॅनिकल 25
2) इलेक्ट्रिकल 10
3) इलेक्ट्रॉनिक्स 10
4) इन्स्ट्रुमेंटेशन 05
5) सिव्हिल 01
6) IT 01
7) फायनान्स 02

शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह संबंधित डिप्लोमा/M.Com (ii) 02 वर्षे अनुभव.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 07 ऑक्टोबर 2023 रोजी 30 वर्षांपर्यंत असावे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹600/- [SC/ST/PWD: फी नाही]

इतका पगार मिळेल :
पहिले वर्ष – 24,400/- (कामाच्या अतिरिक्त तासांसाठी भरपाई (दर महिन्याला₹ 5100/-)
दुसरे वर्ष – 25,100/- (कामाच्या अतिरिक्त तासांसाठी भरपाई (दर महिन्याला ₹ 5200/-)
तिसरे वर्ष – ₹ 25,900/- (कामाच्या अतिरिक्त तासांसाठी भरपाई (दर महिन्याला₹ 5400/-)

नोकरी ठिकाण: कोची
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 ऑक्टोबर 2023

अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now