कोचीन शिपयार्ड लि.मध्ये विविध पदांच्या 300 जागांवर भरती

Published On: जुलै 13, 2023
Follow Us

Cochin Shipyard Limited Bharti 2023 कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल. अर्ज प्रक्रिया उद्या म्हणजेच 14 जुलै 2023 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 300

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) फॅब्रिकेशन असिस्टंट
i) शीट मेटल वर्कर 21
ii) वेल्डर 34

2) ऑउटफिट असिस्टंट
i) फिटर 88
ii) मेकॅनिक डिझेल 19
iii) मेकॅनिक मोटार व्हेईकल 05
iv) प्लंबर 21
v) पेंटर 12
vi) इलेक्ट्रिशियन 42
vii) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 18
viii) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक 34
ix) शिपराइट वुड 05

राज्य शासनाच्या कृषी विभागात 218 जागांसाठी भरती

शैक्षणिक पात्रता:
फॅब्रिकेशन असिस्टंट
: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (शीट मेटल वर्कर/फिटर/वेल्डर) (iii) 03 वर्षे अनुभव
ऑउटफिट असिस्टंट: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI (iii) 03 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : 28 जुलै 2023 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/600/- [SC/ST/PWD: फी नाही]

इतका पगार मिळेल?
1st year – प्रति महिना एकत्रित वेतन ₹ 23300/- (कामाच्या अतिरिक्त तासांसाठी ₹ 4900/-)
2nd year ₹ – प्रति महिना एकत्रित वेतन 24000/- (कामाच्या अतिरिक्त तासांसाठी₹ 5000/-)
3rd year – प्रति महिना एकत्रित वेतन₹ 24800/- (कामाच्या अतिरिक्त तासांसाठी₹ 5100/-)

निवड प्रक्रिया :
निवड पद्धतीमध्ये टप्पा I – वस्तुनिष्ठ प्रकार ऑनलाइन चाचणी आणि दुसरा टप्पा प्रात्यक्षिक चाचणी यांचा समावेश असेल

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांच्या 400 जागांवर भरती

नोकरी ठिकाण: कोची
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 जुलै 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.cochinshipyard.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now