CSL Recruitment : कोचीन शिपयार्ड लि.मध्ये 330 जागा, अर्ज करण्याची आज शेवटची संधी

Published On: जुलै 15, 2022
Follow Us

Cochin Shipyard Recruitment 2022 : कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची आज १५ जुलै ही शेवटची तारीख आहे.

एकूण जागा : ३३०

पदाचे नाव आणि पदसंख्या :

1 फॅब्रिकेशन असिस्टंट
i) शीट मेटल वर्कर 56
ii) वेल्डर 68

2 ऑउटफिट असिस्टंट
i) फिटर 21
ii) मेकॅनिक डिझेल 13
iii) मेकॅनिक मोटार व्हेईकल 05
iv) प्लंबर 40
v) पेंटर 14
vi) इलेक्ट्रिशियन 28
vii) क्रेन ऑपरेटर (EOT) 19
viii) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 23
ix) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक 24
x) शिपराइट वुड 13
xi) मशिनिस्ट 02
xii) AC इलेक्ट्रिशियन 02
xiii) ड्राफ्ट्समन (सिव्हिल) 02

शैक्षणिक पात्रता:

फॅब्रिकेशन असिस्टंट: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (शीट मेटल वर्कर/फिटर/वेल्डर) (iii) 03 वर्षे अनुभव
ऑउटफिट असिस्टंट: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI (iii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट: 15 जुलै 2022 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: कोची

परीक्षा फी : जनरल/ओबीसी ₹300/- [SC/ST/PWD: फी नाही]

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जुलै 2022

अधिकृत संकेतस्थळ : cochinshipyard.in

अधिसूचना (Notification) वाचण्यासाठी : येथे क्लीक करा

Online अर्ज: Apply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now