CSL Recruitment : कोचीन शिपयार्डमध्ये भरती, 04थी ते 10वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी..

Published On: जून 28, 2022
Follow Us

Cochin Shipyard Recruitment 2022 : कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2022 आहे

एकूण जागा : १०६

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) सेमी स्किल्ड रिगर 53
शैक्षणिक पात्रता:
(i) 04थी उत्तीर्ण (ii) 03 वर्षे अनुभव

2) स्कैफफोल्डर 05
शैक्षणिक पात्रता:
10वी उत्तीर्ण + ITI (शीट मेटल वर्कर/फिटर पाईप (प्लंबर)/फिटर) + 01 किंवा 02 वर्षे अनुभव किंवा 10वी उत्तीर्ण+ 03 वर्षे अनुभव

3) सेफ्टी असिस्टंट 18
शैक्षणिक पात्रता:
(i) 10वी उत्तीर्ण (ii) सेफ्टी/फायर डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव

4) फायरमन 29
शैक्षणिक पात्रता:
(i) 10वी उत्तीर्ण (ii) अग्निशमन प्रशिक्षण (iii) 01 वर्ष अनुभव

5) कुक (CSL गेस्ट हाऊस) 01
शैक्षणिक पात्रता
: (i) 07वी उत्तीर्ण (ii) 05 वर्षे अनुभव

वयाची अट: 08 जुलै 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 30 वर्षांपर्यंत
पद क्र.2 ते 5: 53 वर्षांपर्यंत

परीक्षा फी : जनरल/ओबीसी ₹200/- [SC/ST/PWD: फी नाही]

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 जुलै 2022

अधिकृत संकेतस्थळ : https://cochinshipyard.in/

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Online अर्ज: Apply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now