⁠  ⁠

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध पदांच्या 93 जागांवर भरती

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

Cotton Corporation Bharti 2023 : कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 93

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग) 06
शैक्षणिक पात्रता
: MBA (अ‍ॅग्री बिझिनेस मॅनेजमेन्ट / एग्रीकल्चर)

2) मॅनेजमेंट ट्रेनी (अकाउंट्स) 06
शैक्षणिक पात्रता :
CA/CMA/MBA (Fin)/MMS/M.Com. किंवा समतुल्य

3) ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव 81
शैक्षणिक पात्रता :
50% गुणांसह B.Sc (एग्रीकल्चर) [SC/ST/PH: 45% गुण]

वयाची अट: 24 जुलै 2023 रोजी 18 ते 30 वर्षे, [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1500/- [SC/ST/PWD/ExSM: ₹500/-]

इतका पगार मिळेल?
मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग) – 30,000/- ते 1,20,000/-
मॅनेजमेंट ट्रेनी (अकाउंट्स) -30,000/- ते 1,20,000/-
ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव – 22000/- ते 90,000/-

उमेदवारीचा काळ:
निवडलेला उमेदवार त्याच्या/तिच्या सामील झाल्याच्या तारखेपासून कॉर्पोरेशनमध्ये 12 महिने (1 वर्ष) सक्रिय सेवेसाठी प्रोबेशनवर असेल. मात्र या महामंडळात रुजू झाल्याच्या तारखेपासून केवळ 12 महिने सेवा पूर्ण केल्याने उमेदवाराला कायमस्वरूपी राहण्याचा कोणताही अधिकार मिळणार नाही.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 ऑगस्ट 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.cotcorp.org.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article