कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध पदांच्या 148 पदांसाठी भरती

Published On: जुलै 14, 2026
Follow Us

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2026 (11:55 PM) निश्चित करण्यात आलीय. Cotton Corporation Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 148

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1असिस्टंट मॅनेजर (Official Language)01
2असिस्टंट मॅनेजर (IT)01
3मॅनेजमेंट ट्रेनी (Marketing)08
4मॅनेजमेंट ट्रेनी (Accounts)08
5ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव50
6ज्युनियर असिस्टंट (Accounts)50
7ज्युनियर असिस्टंट (General)30
Total148

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 50% गुणांसह इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.2: (i) 50% गुणांसह BE(IT/CS)/MCA किंवा MBA/PGDM (IT/System) (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.3: MBA (Agri Business Management/Agriculture)
पद क्र.4: CA/CMA
पद क्र.5: 50% गुणांसह B.Sc (Agriculture) [SC/ST/PWD:45% गुण]
पद क्र.6: 50% गुणांसह B.Com [SC/ST/PWD:45% गुण]
पद क्र.7: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PWD:45% गुण]

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 09 जुलै 2026 रोजी 18 ते 32 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/ EWS: ₹1770/- [SC/ST/PWD/ExSM: ₹590/-]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जुलै 2026 (11:55 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : https://cotcorp.org.in/

जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाईन अर्जApply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now