⁠  ⁠

CRPF : केंद्रीय राखीव पोलीस दलात 169 जागांवर भरती ; 10वी उत्तीर्णांना उत्तम संधी

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

CRPF Bharti 2024 : केंद्रीय राखीव पोलीस दलात भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 169
पदाचे नाव: कॉन्स्टेबल (GD) (खेळाडू)
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) राष्ट्रीय चॅम्पियनशिप मध्ये राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले/ A11 मध्ये त्यांच्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले/ राज्य शालेय संघाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 23+05 वर्षे. [SC/ST: 10 वर्षे सूट, OBC: 08 वर्षे सूट]
इतका पगार मिळेल?
या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना 21 हजार 700 रुपये ते 69 हजार 100 रुपये पगार दिला जाईल.

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹100/- [SC/ST/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 फेब्रुवारी 2024 (12:00 PM)

अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article