⁠  ⁠

केंद्रीय राखीव पोलीस दल CPRF भरती २०२१

Chetan Patil
By Chetan Patil 0 Min Read
0 Min Read

एकूण जागा : ०१

पदांचे नाव :

१) क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ

शैक्षणिक पात्रता : ०१) क्लिनिकल सायकोलॉजी मध्ये एमए / एम.फिल. ०२) ०५ वर्षे अनुभव.

वयोमर्यादा : ६५ वर्षापर्यंत

परीक्षा फी : परीक्षा फी नाही.

वेतन : ५०,०००/-

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 23 फेब्रुवारी 2021 

मुलाखतीचा पत्ता – कंपोझिट हॉस्पिटल, सीआरपीएफ, झारोदा कलां, नवी दिल्ली

अधिकृत वेबसाईट : crpf.gov.in

जाहिरात (Notification) : पाहा

Share This Article