⁠  ⁠

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था नागपूर येथे भरती २०२१

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थामध्ये संचालक पदांच्या जागांसाठी भरती निघाली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑगस्ट २०२१ आहे.

पदाचे नाव : संचालक/ Director

शैक्षणिक पात्रता : ०१) पीएच.डी. नॅचरल सायन्स किंवा अभियांत्रिकी / आरोग्य / वैद्यकीय विज्ञान मध्ये मास्टर डिग्री ०२) १६ वर्षे अनुभव.

वयोमर्यादा : ४५ वर्षे आणि ५६ वर्षापर्यंत.

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : ६७,०००/- रुपये ते २,२४,१००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन ई-मेलद्वारे

E-Mail ID : [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १७ ऑगस्ट २०२१

अधिकृत संकेतस्थळ : www.neeri.res.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Share This Article