वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेत 444 जागांवर भरती ; पात्रता फक्त पदवीधर

Published On: डिसेंबर 29, 2023
Follow Us

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर उमेदवारांसाठी खुशखबर आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद मध्ये विविध पदे भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024 आहे. CSIR Bharti 2023
एकूण रिक्त जागा : 444

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सेक्शन ऑफिसर (SO) 76
शैक्षणिक पात्रता :
पदवीधर.
2) असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ASO) 368
शैक्षणिक पात्रता :
पदवीधर.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 डिसेंबर 2023 रोजी 33 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
इतका पगार मिळेल :
सेक्शन ऑफिसर- 47,600/- ते 1,51,100/-
असिस्टंट सेक्शन ऑफिसर – 44,900/- ते 1,42,400
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 जानेवारी 2024 (05:00 PM)
परीक्षा (Stage-I): फेब्रुवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ : https://www.csir.res.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now