⁠  ⁠

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात विविध पदांची भरती

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

DBATU Recruitment 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ रायगड येथे भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक १३ जानेवारी २०२३ आहे.

एकूण जागा : १६

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) विशेष कार्य अधिकारी / Special Task Officer ०८
शैक्षणिक पात्रता :
०१. उच्च व तंत्रशिक्षण विभाग किंवा विद्यापीठ / तंत्रशिक्षण संचालनायातील वर्ग १ किंवा २ मधील किमान ५ वर्ष सेवेचा अनुभव. किंवा संबंधीत विभागातील सेवानिवृत्त अधिकारी. किंवा ०२. अभियांत्रिकी शाखेतील (संगणक, अणुविद्युत व दुरसंचार, माहिती तंत्रज्ञान संबंधीतील इतरशाखेतील पदवीत्तर (एम.ई./ एम.टेक) पदवी. तसेच पीएच. डी. धारकास प्राधान्य. कुशल अनुभवी व्यक्तीस प्राधान्य देण्यात येईल.

२) आय.सी.टी. इंजिनिअर / ICT Engineer ०४
शैक्षणिक पात्रता :
०१) संगणक अभियांत्रिकी/माहिती तंत्रज्ञान मध्ये बी.ई. / बी.टेक. ०२) ०२ वर्षे अनुभव

३) डाटा एन्ट्री ऑपरेटर / Data Entry Operator ०४
शैक्षणिक पात्रता :
०१) संगणक अभियांत्रिकी / माहिती समतुल्य संगणक अभ्यासक्रम डिप्लोमा ०२) एक्सेल क्षमता आवश्यक आहे. ०३) ०३ वर्षे अनुभव

परीक्षा फी : ५००/- रुपये [राखीव प्रवर्ग – २००/- रुपये]
पगार :
विशेष कार्य अधिकारी – ३५,००० ते ५५,०००/-
आय.सी.टी. इंजिनिअर – २४,०००/-
डाटा एन्ट्री ऑपरेटर – १२,०००/-
नोकरी ठिकाण : रायगड (महाराष्ट्र)

निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : १३ जानेवारी २०२३
मुलाखतीचे ठिकाण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे रायगड.
अधिकृत संकेतस्थळ : www.dbatu.ac.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा

Share This Article