⁠  ⁠

भारतीय सैन्यात या पदांसाठी भरती ; 12वी उत्तीर्णांना संधी

Chetan Patil
By Chetan Patil Add a Comment 1 Min Read
1 Min Read

Indian Army TES Recruitment 2024 : भारतीय सैन्यात 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 52-जानेवारी 2025 पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 90
कोर्सचे नाव: 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 52-जानेवारी 2025
शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण PCM (Physics, Chemistry and Mathematics) (ii) JEE (Mains) 2024 मध्ये उपस्थित.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 02 जुलै 2004 ते 01 जुलै 2007 च्या दरम्यान.

परीक्षा फी : फी नाही
पगार : नियमानुसार मिळेल
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जून 2024

अधिकृत संकेतस्थळ : joinindianarmy.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article
Leave a comment