नागपूर उच्च न्यायालयात लिपिक पदाच्या 56 जागांसाठी भरती

Published On: मे 13, 2024
Follow Us

Nagpur High Court Recruitment  नागपूर उच्च न्यायालयात लिपिक पदासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 56
रिक्त पदाचे नाव : लिपिक / Clerk
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून विद्यापीठ पदवी असणे, कायद्यातील पदवी धारकांना प्राधान्य दिले जात आहे
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 43 वर्षे

परीक्षा फी : फी नाही
पगार : 29,200/- ते 92,300/-
नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 मे 2024
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा


Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now