राज्यातील ‘या’ कृषी विद्यापीठात निघाली भरती ; दरमहा 92,135 पगार मिळेल

Published On: जानेवारी 18, 2024
Follow Us

DBSKKV Recruitment 2024 : डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठात भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 31 जानेवारी 2024 आहे. 

एकूण रिक्त जागा : 01
रिक्त पदाचे नाव : सहाय्यक बीजोत्पादन अधिकारी
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात (Agril. Botany) पीएच.डी. सह राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET) किंवा एम.एस्सी. (कृषी. वनस्पतिशास्त्र) सह 02 वर्षांचा अनुभव सह राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 वर्षापर्यंत असावे [आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांकरिता – 05 वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 92,135/- रुपये. पगार मिळेल
नोकरी ठिकाण : दापोली, जि. रत्नागिरी (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Office of Director of Research, Dr. B. S. Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli.
अधिकृत संकेतस्थळ : www.dbskkv.org
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now