DBSKKV Recruitment 2025 : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ रत्नागिरी अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ ऑगस्ट २०२५आहे.
एकूण रिक्त जागा : ०४
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
| पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | कार्यालयीन सहाय्यक | 1 |
| 2 | प्रक्षेत्र सहाय्यक | 2 |
| 3 | मजूर | 1 |
पद क्र 1 : कोणत्याही शाखेची पदवी, टायपिंग मराठी ३० व इंग्रजी ४० श.प्र.मी., संगणकातील MS World, Excel, Photoshop, Powerpoint मधील काम येणे आवश्यक. (अनुभव असलेल्यांना प्राधान्य.)
पद क्र 2 : कृषि/उद्यानविद्या/वनशास्त्र / पशुविज्ञानशास्त्र / कृषि तंत्रज्ञान / कृषि अभियांत्रिकी / गृहविज्ञान / मत्स्य विज्ञान / जैवतंत्रज्ञान या विषयातून पदवी परिक्षा उत्तीर्ण किंवा शासनमान्य संस्था किंवा कृषि विद्यापीठा मधील पदविका किंवा तिच्याशी समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली अशी इतर कोणतीही
अर्हता.
पद क्र 3 : किमान ८ वी पास
वयोमर्यादा :
कार्यालयीन सहाय्यक व प्रक्षेत्र सहाय्यक या पदांकरिता खुला प्रवर्ग ३८ वर्षे व मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४३ वर्षे. पंरतू या संशोधन केंद्रावर काम करणाऱ्या व २० वर्ष व त्याहून अधिक कालावधीपेक्षा काम करणाऱ्या व अनुभवी कंत्राटी मजूरांसाठी वयाची अट शिथील करण्यात आलेली आहे.
परीक्षा फी : फी नाही
किती पगार मिळेल?
कार्यालयीन सहाय्यक- 15000/-
प्रक्षेत्र सहाय्यक – 16000/-
मजूर – 15000/
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कृषिविद्यावेत्ता, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाटये, रत्नागिरी
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०७ ऑगस्ट २०२५
अधिकृत संकेतस्थळ : https://www.dbskkv.org/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा







