Dharmaday Ayuktalay Recruitment 2025 : धर्मादाय आयुक्तालयात विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑक्टोबर 2025 (11:55 PM) आहे.
एकूण रिक्त जागा : 179
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | विधी सहायक | 03 |
| 2 | लघुलेखक (उच्च श्रेणी) | 02 |
| 3 | लघुलेखक (कनिष्ठ श्रेणी) | 22 |
| 4 | निरीक्षक | 121 |
| 5 | वरिष्ठ लिपिक | 31 |
पद क्र.1: (i) विधी पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पद क्र.4: पदवीधर
पद क्र.5: (i) पदवीधर (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 03 ऑक्टोबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ/आ.दू.घ.: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ: ₹900/-]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
परीक्षा: ऑक्टोबर/नोव्हेंबर 2025









