⁠  ⁠

वैद्यकीय शिक्षण संचालनालयात 233 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

DME Recruitment 2024 वैद्यकीय शिक्षण संचालनालायात भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 एप्रिल 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 233

रिक्त पदाचे नाव : सहयोगी प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात M.D. / M.S. / DNB मध्ये पदवी
(पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2024 रोजी, 21 ते 40 वर्षे.

परीक्षा फी : फी नाही
पगार : 68900/- रुपये ते 205500/- रुपये.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख :
अधिकृत संकेतस्थळ : www.medicaleducation.mp.gov.in.
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article