महाराष्ट्राच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात विविध पदांच्या 1107 जागांसाठी भरती

Published On: जुलै 1, 2025
Follow Us

DMER Recruitment 2025 : महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात विविध पदांसाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जुलै 2025 (11:55 PM) आहे.
एकूण रिक्त जागा : 1107

रिक्त पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ग्रंथपाल05
2आहारतज्ञ18
3समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय)135
4भौतिकोपचार तज्ञ17
5प्रयोगशाळा तंत्रज्ञ181
6ईसीजी तंत्रज्ञ84
7क्ष किरण तंत्रज्ञ94
8सहायक ग्रंथपाल17
9औषधनिर्माता207
10दंत तंत्रज्ञ09
11प्रयोगशाळा सहायक170
12क्ष किरण सहायक35
13ग्रंथालय सहायक13
14प्रलेखाकार / ग्रंथसुचीकार डॉक्युमेंटालिस्ट/कॅटलॉगर36
15वाहन चालक37
16उच्च श्रेणी लघुलेखक12
17निम्न श्रेणी लघुलेखक37
Total1107

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1:
कला, वाणिज्य किंवा विज्ञान पदव्युत्तर पदवी
पद क्र.2: BSc (Home Science) किंवा समतुल्य
पद क्र.3: MSW
पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण (ii) फिजिओथेरपी पदवी
पद क्र.5: प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये B.Sc किंवा B.Sc (Physics/Chemistry/Biology) + लॅब डिप्लोमा
पद क्र.6: B.Sc (Paramedical Technology in Cardiology/ Paramedical Technology in Cardiology) किंवा B.Sc (Physics/Chemistry/ Biology) + कार्डिओलॉजी डिप्लोमा
पद क्र.7: रेडिओग्राफीमध्ये बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये B.Sc किंवा B.Sc (Physics/Chemistry/Biology) + रेडिओग्राफी डिप्लोमा
पद क्र.8: कला, वाणिज्य किंवा विज्ञान पदवी

पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण (ii) D.Pharm
पद क्र.10: (i) 12वी उत्तीर्ण (ii) डेंटल मेकॅनिकल कोर्स
पद क्र.11: प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये B.Sc किंवा B.Sc (Physics/Chemistry/Biology) + लॅब डिप्लोमा
पद क्र.12: रेडिओग्राफीमध्ये बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये B.Sc किंवा B.Sc (Physics/Chemistry/Biology) + रेडिओग्राफी डिप्लोमा
पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ग्रंथालय विज्ञान प्रमाणपत्र
पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ग्रंथालय विज्ञान प्रमाणपत्र
पद क्र.15: (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके/मध्यम/अवजड वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.16: (i) 10वी उत्तीर्ण (ii) शॉर्टहँड 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि किंवा मराठी टायपिंग 30 श.प्र.मि
पद क्र.17: (i) 10वी उत्तीर्ण (ii) शॉर्टहँड 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि किंवा मराठी टायपिंग 30 श.प्र.मि

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 09 जुलै 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट, दिव्यांग: 07 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]
किती पगार मिळेल:
पद क्र.1 ते 10 :
38,600/- ते 1,22,800/-
पद क्र.11 व 12 : 21,700/- 69,100/-
पद क्र.13 ते 15 : 19,900/- ते 63,200/-
पद क्र.16 व 17 : 44,900/- ते 1,42,400/-
नोकरी ठिकाण: मुंबई/महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
09 जुलै 2025 (11:55 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

भरतीची जाहिरात Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now