संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत ‘या’ पदांसाठी भरती

Published On: जानेवारी 8, 2024
Follow Us
DRDO

DRDO-CFEES Recruitment 2024 : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखत दिनांक 22, 23, 24 आणि 25 जानेवारी 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 09
रिक्त पदाचे नाव : ज्युनियर रिसर्च फेलो
शैक्षणिक पात्रता : पदवीधर पदवी (बी.ई./बी.टेक) सह NET/GATE / एम.एस्सी / पदव्युत्तर पदवी
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 28 वर्षापर्यंत असावे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही
पगार : 37,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखतीचे ठिकाण : DROMI, Brig. S.K. Mazumdar Marg, Timarpur, Delhi-110054.
अधिकृत संकेतस्थळ : www.drdo.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now