⁠  ⁠

DRDO संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत ६२ जागा

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

एकूण जागा : ६२

पदांचे नाव & शैक्षणिक पात्रता :

१) तंत्रज्ञ (पदविका) प्रशिक्षणार्थी/ Technician (Diploma) Apprentice
शैक्षणिक पात्रता :
संबंधित विषयात अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा

२) तंत्रज्ञ (आयटीआय) प्रशिक्षणार्थी / Technician (ITI) Apprentice
शैक्षणिक पात्रता :
संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय

परीक्षा फी : परीक्षा फी नाही.

वेतनमान (Stipend) : ७,०००/- रुपये ते ८,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : बालासोर (ओडिशा)

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 फेब्रुवारी 2021

अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/

जाहिरात (Notification): पहा

Share This Article