⁠  ⁠

भारतीय रेल्वेत 3115 जागांसाठी मेगाभरती सुरु

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Eastern Railway Bharti 2023 जर तुम्ही रेल्वेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी असू शकते. रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC) ने पूर्व रेल्वेत भरतीची अधिसूचना जारी केलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 3515

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर/वेल्डर/ मेकॅनिक (MV)/मेकॅनिक(डिझेल)/कारपेंटर/पेंटर/लाईनमन/वायरमन/रेफ.& AC मेकॅनिक/इलेक्ट्रिशियन/MMTM)
वयोमर्यादा :
या पदांसाठी उमेदवाराचे किमान वय 15 वर्षे आणि कमाल वय 24 वर्षे असावे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
पगार : नियमानुसार

नोकरी ठिकाण: पश्चिम बंगाल
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 ऑक्टोबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : https://er.indianrailways.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article