पूर्व रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 3115 जागांसाठी भरती

Published On: सप्टेंबर 12, 2024
Follow Us
Railway Bharti 2022

Eastern Railway Bharti 2024 : पूर्व रेल्वेत अप्रेंटिस पदासाठी मोठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज प्रक्रिया 24 सप्टेंबर 2024 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 3115 जागा
रिक्त पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Fitter/Welder/ Mechanic (MV)/Mechanic (Diesel)/Carpenter/Painter/Lineman/Wireman/Ref.& AC Mechanic/ Electrician/MMTM)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 23 ऑक्टोबर 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी :
जनरल/ओबीसी/₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण:
पूर्व रेल्वे
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया 24 सप्टेंबर 2024 पासून सुरु
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 ऑक्टोबर 2024 (05:00 PM)

अधिकृत संकेतस्थळ : https://er.indianrailways.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now