एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनमध्ये ग्रॅज्युएट्स पाससाठी नोकरीची संधी

Published On: सप्टेंबर 15, 2024
Follow Us

ECGC Recruitment 2024 एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 ऑक्टोबर 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 40
रिक्त पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर (PO)
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 सप्टेंबर 2024 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹900/- [SC/ST/PWD: ₹175/-]
पगार : 53600-2645(14)-90630-2865(4)-1,02,090
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 ऑक्टोबर 2024
परीक्षा: 16 नोव्हेंबर 2024
अधिकृत संकेतस्थळ : https://www.ecgc.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now