⁠  ⁠

ECHS : एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम, मुंबई येथे 8वी पास ते ग्रॅज्युएट्ससाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

ECHS Mumbai Bharti 2023 : माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना मुंबई येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीनं करायचा आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 16 जानेवारी 2023 असणार आहे.

एकूण जागा : १०

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

२) फार्मासिस्ट (Pharmacist) –
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.Pharm पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

३) नर्सिंग असिस्टंट (Nursing Assistant) –
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.Sc Nursing /GNM Diploma पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

४) लॅब टेक्निशियन (Lab Technician)
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.Sc पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

५) डेटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator)
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी किंवा ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

६) ड्रायव्हर (Driver)
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार आठवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

७) महिला परिचर (Female Attendant)
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार दहावी आणि कम्प्युटर ज्ञान पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

८) प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant)
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार DMLT पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

इतका पगार मिळेल :
वैद्यकीय अधिकारी Rs. 75,000/-
फार्मासिस्ट Rs. 28,000/-
नर्सिंग असिस्टंट Rs. 28,000/-
लॅब टेक्निशियन Rs. 28,000/-
डेटा एन्ट्री ऑपरेटर Rs. 19,700/-
ड्रायव्हर Rs. 19,700/-
महिला परिचर Rs. 16,800/-
प्रयोगशाळा सहाय्यक Rs. 28,000/-

अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – स्टेशन हेडक्वॉर्टर्स, मुंबई उपनगर, आयएनएस तानाजी, सायन-ट्रॉम्बे रोड, मानखुर्द, मुंबई-400088
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जानेवारी 2023

अधिकृत वेबसाईट – echs.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा

Share This Article