⁠  ⁠

ECHS एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम मुंबई येथे विविध पदांची भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीममार्फत विविध पदाची भरती निघाली आहे. एकूण ०७ जागांसाठी ही भरती निघाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक १६ मार्च २०२१ आहे.

एकूण जागा : ०७

पदांचे नाव :

१) आयटी नेट टेक्निशियन/ IT NET Technician ०१
२) डेटा एंट्री ऑपरेटर/ Data Entry Operator ०१
३) क्लार्क/ Clerk ०१
४) ऑफिस प्रभारी/ Office IN charge ०१
५) नर्सिंग सहाय्यक/ Nursing Assistant ०१
६) फार्मासिस्ट/ Pharmacist ०२

परीक्षा फी : परीक्षा फी नाही.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : स्टेशन मुख्यालय, मुंबई उपनगर, आयएनएस आंग्रे एसबी एस रोड मुंबई-४०००२३.

E-Mail ID : [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मार्च 2021

अधिकृत वेबसाईट – https://echs.gov.in/

जाहिरात (Notification): पाहा

Share This Article