एकूण जागा : १८०
पदांचे नाव & शैक्षणिक पात्रता :
१) पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी/ Graduate Engineer Apprentices
शैक्षणिक पात्रता : ०४ वर्षे बी.ई / बी.टेक अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेले
२) तंत्रज्ञ (पदविका) प्रशिक्षणार्थी/ Technician (Diploma) Apprentices
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.
वयाची अट : ३१ जानेवारी २०२१ रोजी २५ वर्षापर्यंत [SC/ST/PWD – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: हैदराबाद
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Stipend) : ८,०००/- रुपये ते ९,०००/- रुपये
अर्ज पद्धती : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जानेवारी 2021
अधिकृत वेबसाईट : www.ecil.co.in
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online