इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध पदांसाठी भरती

Published On: मार्च 27, 2024
Follow Us

ECIL Recruitment 2024 इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 एप्रिल 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 44
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) तंत्रज्ञ (GR-II) – 30
शैक्षणिक पात्रता :
अर्जदाराकडे मॅट्रिक / एसएससी किंवा त्याच्या समकक्ष अधिक आयटीआय प्रमाणपत्र (नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट (एनटीसी)) नॅशनल ॲप्रेंटिस सर्टिफिकेट (एनएसी) किंवा मॅट्रिक्युलेशन/एसएससी किंवा त्याच्या समकक्ष अधिक आयटीआय प्रमाणपत्र (एनटीसी) आणि उत्पादन प्रक्रियेतील एक वर्षाचा संबंधित अनुभव असावा.
2) उप. व्यवस्थापक तांत्रिक – 14
शैक्षणिक पात्रता :
प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवीधर किंवा संगणक विज्ञान / संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी मध्ये अभियांत्रिकी पदव्युत्तर. CISSP, CISM, CEH, CCS सारखे सायबर सुरक्षा प्रमाणपत्र धारक अर्जदारांना अतिरिक्त फायदा मिळेल.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 27 ते 32 वर्षे
परीक्षा फी : UR/EWS/OBC – 1000/- रुपये.
पगार : 20,480/- रुपये ते 1,60,000/- रुपये.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 एप्रिल 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.ecil.co.in
जाहिरात पहा :
तंत्रज्ञ (GR-II) – येथे क्लिक करा
उप. व्यवस्थापक तांत्रिक – येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now