विद्युत विभाग गोवा येथे 255 जागांसाठी भरती

Published On: जून 19, 2022
Follow Us
DFDA Goa Recruitment 2023

विद्युत विभाग गोवा (Electricity Department Goa) येथे भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. लाइन हेल्पर या पदांसाठी ही भरती होणार आहे. एकूण २५५ जागा रिक्त असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ जुलै २०२२ आहे.

एकूण जागा : २५५

पदाचे नाव : लाइन हेल्पर

शैक्षणिक पात्रता : ०१) इलेक्ट्रिकल लाईन्स बांधकामावर काम करण्याचा किमान ०२ वर्षांचा अनुभव. ०२) कोकणीचे ज्ञान प्राधान्य – मराठीचे ज्ञान

वयाची अट : ४५ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : पे मॅट्रिक्स लेव्हल-१.

नोकरी ठिकाण : गोवा

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०४ जुलै २०२२

अधिकृत संकेतस्थळ : www.goaelectricity.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now