एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये विविध पदाच्या 4062 जागांवर मेगाभरती

Published On: जुलै 15, 2023
Follow Us
emrs recruitment 2021

EMRS Recruitment 2023 एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये विविध पदांवर भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023

एकूण रिक्त जागा : 4062

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्राचार्य 303
शैक्षणिक पात्रता
: (i) पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed (iii) 12 वर्षे अनुभव

2) पदव्युत्तर शिक्षक (PGT) 2266
शैक्षणिक पात्रता :
(i) पदव्युत्तर पदवी/M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स) /IT/MCA/M.E. /M.Tech. (कॉम्प्युटर सायन्स/IT) (ii) B.Ed

3) अकाउंटंट 361
शैक्षणिक पात्रता :
B.Com

4) ज्युनियर सेक्रेटेरियल असिस्टंट (JSA) 759
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

5 लॅब अटेंडंट 373
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण + लॅबोरटरी टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण

वयाची अट: 31 जुलै 2023 रोजी, 30 ते 50 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : [SC/ST/PWD: फी नाही]
पद क्र.1: General/OBC: ₹2000/-
पद क्र.2: General/OBC: ₹1500/-
पद क्र.3 ते 5: General/OBC: ₹1000/-

इतका पगार मिळेल?
प्राचार्य – 78800/- ते 209200/-
पदव्युत्तर शिक्षक (PGT) – 47600/- ते 151100/-
अकाउंटंट – 35400/- ते 112400
ज्युनियर सेक्रेटेरियल असिस्टंट (JSA)- 19900/- ते 63200/-
लॅब अटेंडंट – 18000/- ते 56900/-

प्रत्येक बरोबर उत्तरासाठी एक गुण (1) दिला जाईल आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 वजा केले जातील. अनुत्तरीत प्रश्नांना कोणतेही गुण दिले जाणार नाहीत.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जुलै 2023
परीक्षा (CBT): नंतर कळविण्यात येईल
अधिकृत वेबसाईट: www.emrs.tribal.gov.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now