⁠  ⁠

कर्मचारी राज्य विमा निगममध्ये 1035 जागांसाठी भरती ; पात्रता 12वी पास

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

12वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची चांगली संधी निर्माण झाली आहे. कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) ने विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 1035

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ECG टेक्निशियन 03
शैक्षणिक पात्रता :
 (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) ECG डिप्लोमा
2) जुनियर रेडिओग्राफर 14
शैक्षणिक पात्रता 
: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) रेडिओग्राफी डिप्लोमा
3) जुनियर मेडिकल लॅब टेक्नोलॉजिस्ट 21
शैक्षणिक पात्रता : 
(i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) MLT
4) मेडिकल रेकॉर्ड असिस्टंट 05
शैक्षणिक पात्रता :
 (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन ट्रेनिंग
5) OT असिस्टंट 13
शैक्षणिक पात्रता :
 (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) O.T मध्ये एक वर्षाचा अनुभव
6) फार्मासिस्ट (अ‍ॅलोपॅथी) 12
शैक्षणिक पात्रता : 
B.Pharm किंवा 12वी उत्तीर्ण + D.Pharm
7) रेडिओग्राफर 03
शैक्षणिक पात्रता : 
(i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) रेडिओग्राफी डिप्लोमा (iii) 01 वर्ष अनुभव

वयाची अट: अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 ऑक्टोबर 2023 रोजी, 18 ते 32 वर्षांपर्यंत असावे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी :
सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस- रु ५००
SC/ST- रु. 250
महिला-250 रुपये

निवड कशी होईल?
या पदासाठी लेखी परीक्षा घेतली जाईल. ज्यामध्ये कागदपत्र पडताळणीनंतर पास होणाऱ्यांना कॉल लेटर पाठवले जाईल.

इतका पगार मिळेल?
ECG तंत्रज्ञ – 25500/- ते 81100/-
कनिष्ठ रेडिओग्राफर – 21,700/- ते 69,100/-
कनिष्ठ वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ -29200/- ते 92300 /-
वैद्यकीय रेकॉर्ड असिस्टंट – 19,900/- ते 63,200/-
ओटी असिस्टंट – 21,700/- ते 69,100/-
फार्मासिस्ट (अॅलोपॅथिक) – 29200/- ते 92300/-
रेडिओग्राफर – 29200/- ते 92300/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 ऑक्टोबर 2023
अधिकृत संकेतस्थळ :  www.esic.nic.in 

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article