⁠  ⁠

ESIC कर्मचारी राज्य बीमा निगममध्ये ६५ जागा

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

ESIC Recruitments 2020 : कर्मचारी राज्य बीमा निगममध्ये वरिष्ठ निवासी पदांच्या ६५ जागाजागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. मुलाखत २२ व २३ डिसेंबर २०२० आहे. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख २३ डिसेंबर २०२० आहे.

एकूण जागा : ६५

पदांचे नाव & शैक्षणिक पात्रता :

१) वरिष्ठ निवासी (Senior Resident)
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठातील एमबीबीएस संबंधित विशिष्ट विषयातील पीजी डिग्री / डिप्लोमा.

२) वरिष्ठ निवासी जीडीएमओ/ Senior Resident Against GDMO
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठातीलएमबीबीएस संबंधित विशिष्ट विषयातील पीजी डिग्री / डिप्लोमा.

.वयाची अट : २२ व २३ डिसेंबर २०२० रोजी ४५ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट, PWD – १० वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये १,०१,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २३ डिसेंबर २०२०

अधिकृत वेबसाईट : www.esic.nic.in

जाहिरात (Notification): पाहा

mpsc telegram channel
Share This Article