ESIS अंतर्गत कोल्हापूर येथे 23 जागांसाठी भरती

Published On: एप्रिल 15, 2023
Follow Us

ESIS Recruitment 2023 महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी कोल्हापूर येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2023 आहे. आणि मुलाखत दिनांक 19 एप्रिल 2023 रोजी आहे

एकूण रिक्त पदे : 23

रिक्त पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता : MBBS
वयोमर्यादा: 01 एप्रिल 2023 रोजी, 57 वर्षापर्यंत.
प्रक्रियेची निवड:
विहित प्रोफॉर्मामध्ये अर्ज सादर करायचे आहेत
उमेदवाराच्या मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल, जी रीतसर स्थापन केलेल्या निवड समितीद्वारे घेतली जाईल.
अंतिम निवड निव्वळ वैयक्तिक मुलाखतीतील कामगिरीवर आधारित असेल

वेतन भत्ते: कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या उमेदवारांना एकत्रित वेतन दिले जाईल
महाराष्ट्र शासनाच्या GR दिनांक 29/05/2020 नुसार

नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ईमेलद्वारे किंवा ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रशासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याचे कार्यालय, 4था मजला, 38A, क्रिस्टल प्लाझा, ताराबाई पार्क, कोल्हापूर 416003.
E-Mail ID : kolhapur.amo@gmail.com
मुलाखतीचे ठिकाण : प्रशासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याचे कार्यालय, 4था मजला, 38A, क्रिस्टल प्लाझा, ताराबाई पार्क, कोल्हापूर 416003.

अधिकृत संकेतस्थळ : https://www.maharashtra.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now