वित्त मंत्रालयाअंतर्गत 96 जागांसाठी भरती ; पदवीधरांना नोकरीची संधी

Published On: मार्च 14, 2024
Follow Us

Finance Ministry Recruitment 2024 : वित्त मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 96

रिक्त पदाचे नाव :
न्यायिक सदस्य 63
तांत्रिक सदस्य (केंद्र) 32
तांत्रिक सदस्य (राज्य) 01
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.dor.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now