⁠  ⁠

महसूल विभाग मध्ये कायदेशीर सल्लागार पदांच्या ४६ जागा

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

पदाचे नाव :
१) कायदेशीर सल्लागार (Legal Consultant) : ४६ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) लॉ मध्ये बॅचलर डिग्री ०२) ०२ वर्षे अनुभव.

वयाची अट : २१ डिसेंबर २०२० रोजी ३२ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ८०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Joint Director (Admn), Directorate of Enforcement, 6 Floor, Lok Nayak Bhawan, Khan Market, New Delhi- 110003.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 December, 2020

अधिकृत वेबसाईट: www.enforcementdirectorate.gov.in

जाहिरात (Notification): पाहा 

Share This Article