⁠
Uncategorized

सामान्य प्रशासन विभाग मुंबई येथे विविध पदांच्या भरतीची घोषणा

GAD Mumbai Recruitment 2023  सामान्य प्रशासन विभाग मुंबई येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरती आयोजित केली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे.

रिक्त पदाची संख्या : ५

पदाचे नाव :
सहायक कक्ष अधिकारी – 03 पदे
उच्चश्रेणी लघुलेखक – 01 पद
लिपिक-टंकलेखक – 01 पद
परीक्षा फी : फी नाही
वय मर्यादा – जास्तीत जास्त 65 वर्षे

असा करा अर्ज :
या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज नमूद संबंधित पत्त्यावर आवश्यक त्या कागदपत्रांसह पाठवावेत.
उपरोक्त पदावर प्रतिनियुक्तीने जाण्याकरिता इच्छुक मंत्रालयीन विभागातील सहायक कक्ष अधिकारी, उच्चश्रेणी लघुलेखक व लिपिक-टंकलेखकांनी आपल्या मंत्रालयीन प्रशासकीय विभागाकडे अर्ज सादर करावा कोणत्याही परिस्थितीत या (GAD Recruitment 2023) विभागाकडे थेट अर्ज करु नयेत. (GAD Recruitment 2023)
थेट प्राप्त झालेल्या अर्जावर कोणतीही कार्यवाही करण्यात येणार नाही.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे.

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई, पुणे, अमरावती
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – खाली दिलेल्या आपल्या मंत्रालयीन प्रशासकीय विभागाकडे

अधिकृत संकेतस्थळ :  www.maharashtra.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Check Also
Close
Back to top button