जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये मोठी भरती

Published On: डिसेंबर 24, 2023
Follow Us

GIC Bharti 2024  जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन यापद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 जानेवारी 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 85

रिक्त पदाचे नाव: असिस्टंट मॅनेजर (ऑफिसर स्केल-I)
शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी/कोणत्याही शाखेतील पदवी/LLB/ B.E/B.Tech [SC/ST: 55% गुण]
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑक्टोबर 2023 रोजी 21 ते 30 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹1000/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
पगार – 50,925/- ते 96,765
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 जानेवारी 2024

अधिकृत संकेतस्थळ : www.gicre.in
भरतीची अधिसूचना वाचण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now