जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये 110 जागांसाठी भरती

Published On: डिसेंबर 4, 2024
Follow Us
gic recruitment 2021

GIC Recruitment 2024 : जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन मुंबई अंतर्गत भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात निघाली असून त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 110

पदाचे नाव : अधिकारी (सहाय्यक व्यवस्थापक)
शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. सर्वसाधारण, OBC उमेदवारांसाठी सर्व सेमिस्टर/वर्षांमध्ये किमान एकूण गुण 60% आणि SC/ST उमेदवारांसाठी 55% आहेत. (सविस्तर पात्रतेसाठी जाहिरात पाहावी)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षे

परीक्षा फी : –
पगार :
50925/- ते 96765/-
निवड प्रक्रिया :
सहाय्यक व्यवस्थापक (स्केल I अधिकारी) पदासाठी उमेदवारांची निवड भरती प्रक्रियेच्या दिलेल्या टप्प्यांमधील त्यांच्या कामगिरीवर आधारित असेल.
लेखी चाचणी
गटचर्चा
मुलाखत
वैद्यकीय तपासणी

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 डिसेंबर 2024
अधिकृत वेबसाईट : http://www.gicofindia.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now