बृहन्मुंबई महानगरपालिका GNM नर्सिंग कोर्स प्रवेश प्रक्रियेला सुरुवात (350 जागा)

Published On: जुलै 17, 2025
Follow Us

बृहन्मुंबई महानगरपालिका GNM नर्सिंग कोर्स 2025-2026 प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2025 आहे. GNM Nursing Admission 2025
एकूण रिक्त जागा : 350

पदाचे नाव & तपशील:

अ.  क्र.हॉस्पिटलपद संख्या
1डॉ.रू.न. कूपर नेटवर्क, विलेपार्ले, मुंबई- 400 056, नंबर-26207254350
2श्री हरीलाल भगवती 2. बोरीवली, मुंबई 400 103, फोन नंबर- 28932461
3रा.ए. स्मारक रुग्णालय, परळ, मुंबई-400 012, फोन नं.-24136051
4बा.य.न. नायर धर्मा, ए. एल. नायर रोड, मुंबई-400 008, फोन नंबर. 23081490-99
5लो.टि.म.स. सायन, मुंबई-400 022, फोन नंबर. 24076381-90
Total350

शैक्षणिक पात्रता: 40% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics, Chemistry, Biology) [मागासवर्गीय: 35% गुण]
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 31 जुलै 2025 रोजी 17 ते 35 वर्षे.
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹727/- [राखीव प्रवर्ग: ₹485/-]
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 जुलै 2025
कोर्सची सुरुवात: 01 ऑगस्ट 2025

अधिकृत संकेतस्थळwww.mcgm.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now