⁠  ⁠

Goa Shipyard Bharti: गोवा शिपयार्ड लि.मध्ये मोठी पदभरती, 70000 पर्यंत मिळेल पगार

Chetan Patil
By Chetan Patil 5 Min Read
5 Min Read

गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी आहे.गोवा शिपयार्ड लि.मध्ये विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले असून यासाठीची अधिसूचना (Goa Shipyard Recruitment 2022) जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ मे २०२२ आहे.

एकूण जागा : २६४

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) असिस्टंट सुपरिडेंटेंड (हिंदी ट्रांसलेटर) 01
शैक्षणिक पात्रता : (i) इंग्रजी सह हिंदी पदवी (ii) ट्रांसलेशन डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव

2) स्ट्रक्चरल फिटर 34
शैक्षणिक पात्रता : (i) ITI/NCTVT (स्ट्रक्चरल फिटर / फिटर / फिटर जनरल / शीट मेटल वर्कर) (ii) 02 वर्षे अनुभव

3) रेफ्रिजरेशन & AC मेकॅनिक 02
शैक्षणिक पात्रता : (i) ITI/NCTVT (रेफ्रिजरेशन & AC मेकॅनिक) (ii) 02 वर्षे अनुभव

4) वेल्डर 12
शैक्षणिक पात्रता : (i) ITI/NCTVT (वेल्डर) (ii) 02 वर्षे अनुभव

5) 3G वेल्डर 10
शैक्षणिक पात्रता : (i) ITI/NCTVT (वेल्डर) (ii) 3G वेल्डिंग मध्ये प्रमाणन (iii) 02 वर्षे अनुभव

6) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 16
शैक्षणिक पात्रता : (i) ITI/NCTVT (इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक) (ii) 02 वर्षे अनुभव

7) इलेक्ट्रिकल मेकॅनिक 11
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशियन) (iii) 02 वर्षे अनुभव

8) प्लंबर 02
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (प्लंबर) (iii) 02 वर्षे अनुभव

9) मोबाईल क्रेन ऑपरेटर 01
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव

10) प्रिंटर-कम-रेकॉर्ड कीपर 01
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) कॉम्प्युटर संबंधित किमान 06 महिन्यांचा कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव

11) कुक 04
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव

12) ऑफिस असिस्टंट 07
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) कॉम्प्युटर संबंधित किमान 01 वर्षाचा कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव

13) ऑफिस असिस्टंट (फायनान्स / इंटरनल ऑडिट) 04
शैक्षणिक पात्रता : (i) B.Com (ii) कॉम्प्युटर संबंधित किमान 01 वर्षाचा कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव

14) स्टोअर असिस्टंट 01
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) कॉम्प्युटर संबंधित किमान 01 वर्षाचा कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव

15) यार्ड असिस्टंट 10
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) कॉम्प्युटर संबंधित किमान 01 वर्षाचा कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव

16) ज्युनियर इंस्ट्रक्टर (अप्रेंटिस) (मेकॅनिकल) 02
शैक्षणिक पात्रता : (i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव

17) मेडिकल लॅब टेक्निशियन 01
शैक्षणिक पात्रता : (i) DMLT (ii) 03 वर्षे अनुभव

18) टेक्निकल असिस्टंट (स्टोअर-मेकॅनिकल) 08
शैक्षणिक पात्रता : (i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव

19) टेक्निकल असिस्टंट (स्टोअर-इलेक्ट्रिकल) 07
शैक्षणिक पात्रता : (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव

20) टेक्निकल असिस्टंट (कमर्शियल-मेकॅनिकल) 12
शैक्षणिक पात्रता : (i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव

21) टेक्निकल असिस्टंट (कमर्शियल-इलेक्ट्रिकल) 05
शैक्षणिक पात्रता : (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव

22) टेक्निकल असिस्टंट (कमर्शियल-इलेक्ट्रॉनिक्स) 05
शैक्षणिक पात्रता : (i) इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव

23) टेक्निकल असिस्टंट (मेकॅनिकल) 21
शैक्षणिक पात्रता : (i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव

24) टेक्निकल असिस्टंट (इलेक्ट्रिकल) 15
शैक्षणिक पात्रता :(i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव

25) टेक्निकल असिस्टंट (इलेक्ट्रॉनिक्स) 05
शैक्षणिक पात्रता :(i) इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव

26) टेक्निकल असिस्टंट (शिपबिल्डिंग) 21
शैक्षणिक पात्रता : (i) शिपबिल्डिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव

27) सिव्हिल असिस्टंट 02
शैक्षणिक पात्रता :(i) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव

28) ट्रेनी वेल्डर 10
शैक्षणिक पात्रता : ITI/NCTVT (वेल्डर)

29) ट्रेनी जनरल फिटर 03
शैक्षणिक पात्रता :ITI/NCTVT (फिटर/फिटर जनरल/पाईप फिटर)

30) अनस्किल्ड 20
शैक्षणिक पात्रता :(i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव

वयो मर्यादा :

28 फेब्रुवारी 2022 रोजी 18 ते 33 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी २००/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

पगार : १०,१०० ते ७०,००० (पदानुसार)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: १३ मे २०२२

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: २३ मे २०२२

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: CGM (HR&A), HR Department, Dr. B.R. Ambedkar Bhavan, Goa Shipyard Limited, Vasco-Da-Gama, Goa – 403802

अधिकृत संकेतस्थळ : https://goashipyard.in/

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article