HAL : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये 116 जागांसाठी नवीन भरती

Published On: जून 19, 2024
Follow Us

HAL Recruitment 2024 : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये नवीन भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 116
रिक्त पदाचे नाव : डिप्लोमा टेक्निशियन
शाखा :
मेकॅनिकल 64
इलेक्ट्रिकल 44
इलेक्ट्रॉनिक्स 08
शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Production Electrical / Electrical & Electronics/ Electronics/ Electrical & Electronics / Electronics & Communication/ Electronics & Telecommunication) [SC /ST/PWD: 50% गुण]

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 मे 2024 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी: फी नाही
पगार :
नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जून 2024
परीक्षा: 07 जुलै 2024

अधिकृत संकेतस्थळ : https://hal-india.co.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now