⁠  ⁠

HCL : हिंदुस्तान कॉपर लि. मार्फत ‘या’ पदांसाठी भरती जाहीर

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

HCL Recruitment 2024 : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मार्फत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 40
रिक्त पदाचे नाव : पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी
शैक्षणिक पात्रता : सरकार/ UGC/ AIU/ AICTE द्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थांमधील प्रत्येक संवर्ग/विषयासाठी आवश्यक पात्रता तक्त्यामध्ये नमूद केलेल्या पात्रता पदवीमध्ये अर्जदारांना एकूण 60% गुण (SC/ST साठी 55%) असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 28 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : 500/- रुपये.
पगार : नियमांनुसार.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 फेब्रुवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.hindustancopper.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article