हेवी व्हेईकल्स फॅक्टरीमध्ये विविध पदांच्या 1850 जागांसाठी जम्बो भरती

Published On: जुलै 3, 2025
Follow Us

Heavy Vehicles Factory Recruitment 2025 : हेवी व्हेईकल्स फॅक्टरीमध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ओनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जुलै 2025 आहे.
एकूण रिक्त जागा :
1850

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (ब्लॅकस्मिथ)17
2ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (कारपेंटर)04
3ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (इलेक्ट्रिशियन)186
4ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (इलेक्ट्रोप्लेटर)03
5ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (एक्झॅमिनर-इलेक्ट्रिशियन)12
6ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (एक्झॅमिनर-फिटर जनरल)23
7ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (एक्झॅमिनर – फिटर इलेक्ट्रॉनिक्स)07
8ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (एक्झॅमिनर – मशिनिस्ट)21
9ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (एक्झॅमिनर – वेल्डर)04
10ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (फिटर जनरल)668
11ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (फिटर AFV)49
12ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (फिटर ऑटो इलेक्ट्रिक)05
13ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (फिटर इलेक्ट्रॉनिक्स)83
14ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (हीट ट्रीटमेंट ऑपरेटर)12
15ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (मशिनिस्ट)430
16ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (ऑपरेटर मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट)60
17ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (पेंटर)24
18ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (रिगर)36
19ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (सँड अँड शॉट ब्लास्टर)06
20ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (वेल्डर)200
Total1850

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1 ते 15:
NAC/NTC/STC ( Blacksmith/ Foundry Foundry Man/ Carpenter/ Electrician / Power Electrician/Electroplater/Fitter General/Fitter General/ Machinist/ Welder Gas & Electric / Armoured Welding/Auto Electrician/Electronics Mechanic/ Forger and Heat Treater)
पद क्र.16: NAC/NTC/STC (Crane Operations) किंवा 10वी उत्तीर्ण + अवजड वाहन चालक परवाना + 02 वर्षे अनुभव
पद क्र.17: NAC/NTC/STC (Painter)
पद क्र.18: NAC/NTC/STC (Rigger) किंवा 10वी उत्तीर्ण + मोठ्या उद्योगात लोडिंग आणि अनलोडिंगमध्ये 02 वर्षांचा अनुभव.
पद क्र.19: (i) 10वी उत्तीर्ण (ii) शॉट ब्लास्टिंगमध्ये किमान 02 वर्षांचा अनुभव.
पद क्र.20: NAC/NTC/STC (Welder Gas & Electric /Armoured Welding)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 19 जुलै 2025 रोजी 18 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹300/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
किती पगार मिळेल?
i) मूळ वेतन – किमान मूळ वेतन रु. २१,०००/-
ii) लागू असेल तसा औद्योगिक महागाई भत्ता (IDA)
iii) मूळ वेतनाच्या ५% दराने विशेष भत्ता
iv) मागील कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण केल्यासच कार्यकाळात मूळ वेतनावर ३% दराने वार्षिक वाढ.

नोकरी ठिकाण: आवडी (तामिळनाडू)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जुलै 2025

जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now