मुख्यालय दक्षिणी कमांड पुणे येथे लिपिक, शिपाईसह ‘या’ पदांची भरती, 10वी, 12वी उत्तीर्णांना नोकरीचा चान्स

Published On: जून 2, 2022
Follow Us

HQ Southern Command Recruitment 2022 : मुख्यालय दक्षिणी कमांड (HQ Southern Command) पुणे येथे भरती निघाली आहे. 10वी, 12वी पास तरुणांसाठी नोकरी मिळविण्याची ही मोठी संधी आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज कारण्याचीस शेवटची तारीख ३० जून २०२२ आहे. 

एकूण जागा : ३२

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) स्टेनोग्राफर ग्रेड-II 01
शैक्षणिक पात्रता :
०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: १० मिनिटे @ ३० श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर ५० मिनिटे (इंग्रजी), ६५ मिनिटे (हिंदी).

2) निम्न श्रेणी लिपिक (LDC) 08
शैक्षणिक पात्रता :
०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) संगणकावर इंग्रजी टायपिंग ३० श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग ३० श.प्र.मि.

3) कुक 01
शैक्षणिक पात्रता :
०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.

4) MTS (डफट्री) 01
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण

5) MTS (मेसेंजर) 14
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण

6) MTS (सफाईवाला) 05
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण

7) MTS (चौकीदार) 02
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण

वयाची अट : ३० जून २०२२ रोजी १८ ते २५ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

वेतनमान (Pay Scale) : 

1) स्टेनोग्राफर ग्रेड-II – 25,500-81100/-
2) निम्न श्रेणी लिपिक (LDC) 19,900-63200-
3) कुक – 19,900-63200-
4) MTS (डफट्री)
5) MTS (मेसेंजर) – 18,000-56,900/-
6) MTS (सफाईवाला) – 18,000-56,900/-
7) MTS (चौकीदार) – 18,000-56,900/-

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2022 (05:00 PM)

अधिकृत संकेतस्थळ : www.indianarmy.nic.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now