गृह मंत्रालयात अंतर्गत पदवीधरांसाठी 797 जागांवर भरती ; मिळणार 81,000 पगार

IB Recruitment 2023 : केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत इंटेलिजन्स ब्युरो (IB) मध्ये भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार भरतीसाठी अर्ज प्रक्रिया आज म्हणजेच 3 जून 2023 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 जून 2023 आहे .

एकूण रिक्त जागा : 797

IBPS RRB : विविध पदांच्या 8600+ जागांवर बंपर भरती सुरु

पदाचे नाव: ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड-II/टेक्निकल (JIO-II/Tech)
जागा तपशील
अनारक्षित-325
EWS-79
OBC-215
SC-119
ST-59

शैक्षणीक पात्रता : इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/IT/कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर इंजिनिअरिंग/कॉम्प्युटर एप्लिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc (इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स/फिजिक्स/गणित) किंवा कॉम्प्युटर एप्लिकेशन पदवी.
वयाची अट : 23 जून 2023 रोजी 18 ते 27 वर्षे   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी :
अनारक्षित, EWS आणि OBC – रु 500
इतर – 450 रु.

पगार : 25,500/- रुपये ते 81,100/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

07वी, 10वी पाससाठी राज्य उत्पादन शुल्क विभागात भरती

परीक्षा नमुना
एकूण 100 गुणांसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल. प्रत्येक प्रश्न 1 गुणाचा असेल. लेखी परीक्षेत १/४ थीचे निगेटिव्ह मार्किंग असेल.

निवड प्रक्रिया
ऑनलाइन लेखी परीक्षा
कौशल्य चाचणी
मुलाखत
दस्तऐवज सत्यापन
वैद्यकीय तपासणी

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 03 जून 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 जून 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.mha.gov.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा