IBM : भारतीय खाण ब्युरो नागपूर येथे ‘या’ पदांसाठी भरती

Published On: फेब्रुवारी 10, 2023
Follow Us

IBM Nagpur Recruitment 2023 भारतीय खाण ब्युरो नागपूर येथे भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 01 एप्रिल 2023 आहे.

एकूण जागा : ०४

रिक्त पदाचे नाव : अधीक्षक कार्यालय
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून अयस्क ड्रेसिंग किंवा खनिज प्रक्रिया किंवा भूविज्ञान किंवा रसायनशास्त्र किंवा भौतिकशास्त्र मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा संबंधित क्षेत्रात बॅचलर पदवी 02) 12 वर्षे अनुभव
वयाची अट : 01 एप्रिल 2023 रोजी 56 वर्षापर्यंत.

परीक्षा फी : फी नाही
पगार : 78,800/- रुपये ते 2,15,900/- रुपये.
नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 01 एप्रिल 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Controller of Mines (P&Cl. 2nd Floor, Indian Bureau of Mines. Indira Bhavan, Civil Lines, Nagpur – 440001.

अधिकृत संकेतस्थळ : www.ibm.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now