IBPS मार्फत ‘लिपिक’ पदासाठी महाभरती जाहीर करण्यात आली असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2025 आहे. IBPS Clerk Recruitment 2025
एकूण रिक्त जागा : 10,277
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | लिपिक | 10277 |
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2025 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]
पगार : 24050-1340/3-28070-1650/3-33020-2000/4-41020-2340/7-57400- 4400/1-61800-2680/1-64480
निवड अशा प्रकारे केली जाईल
या भरतीत सामील होण्यासाठी उमेदवारांसाठी पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा घेतली जाईल. पूर्व परीक्षेत, उमेदवारांना सामान्य जागरूकता, इंग्रजी, तर्क आणि परिमाणात्मक अभियोग्यता या विषयांमधून २०० गुणांचे १५० बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. या परीक्षेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी आमंत्रित केले जाईल.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑगस्ट 2025
PET: सप्टेंबर 2025
पूर्व परीक्षा: ऑक्टोबर 2025
मुख्य परीक्षा: नोव्हेंबर 2025
| अधिकृत संकेतस्थळ | ibpsreg.ibps.in |
| भरतीची जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लीक करा |







