IBPS मोफत 8106+जागांसाठी बंपर भरती, पदवीधरांना नोकरीची संधी..

Published On: जून 20, 2022
Follow Us

IBPS RRB Recruitment 2022 : तुम्ही जर पदवी पास असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. IBPS RRB ने ऑफिसर स्केल-I (PO), ऑफिस असिस्टंट- एकाधिक (लिपिक) आणि ऑफिसर स्केल II आणि III ची पदे भरण्यासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार IBPS च्या अधिकृत वेबसाइट ibps.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया आजपासून म्हणजेच 7 जूनपासून सुरू झाली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज कारण्याची शेवटची तारीख 27 जून 2022 आहे

IBPS RRB Bharti 2022 : एकूण जागा : ८१०६+

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) 4483
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदवी.

2) ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) 2676
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदवी.

3) ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) 12
शैक्षणिक पात्रता :
(i) 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष. (ii) 02 वर्षे अनुभव

4) ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) 06
शैक्षणिक पात्रता :
(i) MBA (मार्केटिंग) (ii) 01 वर्ष अनुभव

5) ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) 10
शैक्षणिक पात्रता :
(i) CA/MBA (फायनांस) (ii) 01 वर्ष अनुभव

6) ऑफिसर स्केल-II (लॉ) 18
शैक्षणिक पात्रता :
(i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) 02 वर्षे अनुभव

7) ऑफिसर स्केल-II (CA) 19
शैक्षणिक पात्रता :
(i) CA (ii) 01 वर्ष अनुभव

8) ऑफिसर स्केल-II (IT) 57
शैक्षणिक पात्रता :
(i) 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी. (ii) 01 वर्ष अनुभव

9) ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) 745
शैक्षणिक पात्रता :
(i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 02 वर्षे अनुभव

10) ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर)80
शैक्षणिक पात्रता :
(i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 05 वर्षे अनुभव

वयाची अट: 01 जून 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 18 ते 28 वर्षे
पद क्र.2: 18 ते 30 वर्षे
पद क्र.3 ते 9: 21 ते 32 वर्षे
पद क्र.10: 21 ते 40 वर्षे

परीक्षा फी :

पद क्र.1: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]
पद क्र.2 ते 10: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ जून २०२२

परीक्षा तारीख :

पूर्व परीक्षा: ऑगस्ट 2022
एकल/मुख्य परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर 2022

अधिकृत संकेतस्थळ : ibps.in

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now